S M L

चंद्रपूरमध्ये काँग्रेस-सेनेची युती,महापौरपद काँग्रेसकडे

30 एप्रिलचंद्रपूरमध्ये शिवसेनेनं आपल्याच सहकारी पक्ष भाजपला धक्का दिला आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदी काँग्रेसच्या संगीता अमृतकर विजयी झाल्या आहेत. शिवसेना आणि काँग्रेसने एकत्र येत भाजपचा पराभव केलेला आहे. तर उपमहापौरपदी शिवसेनेचे संदीप आवारी विजयी झाले आहे. सेनेच्या आवारींनी भाजपच्या अनुप पोरेद्दी यांचा पराभव केला आहे. चंद्रपूर महापालिकेसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस 26 जागा, शिवसेना 5 जागांवर विजयी झालेत. तर भाजप 18 जागा मिळवल्या होत्या. मात्र शिवसेनेनं काँग्रेसशी हातमिळवणी करुन भाजपला जोरदार धक्का दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 30, 2012 10:38 AM IST

चंद्रपूरमध्ये काँग्रेस-सेनेची युती,महापौरपद काँग्रेसकडे

30 एप्रिल

चंद्रपूरमध्ये शिवसेनेनं आपल्याच सहकारी पक्ष भाजपला धक्का दिला आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदी काँग्रेसच्या संगीता अमृतकर विजयी झाल्या आहेत. शिवसेना आणि काँग्रेसने एकत्र येत भाजपचा पराभव केलेला आहे. तर उपमहापौरपदी शिवसेनेचे संदीप आवारी विजयी झाले आहे. सेनेच्या आवारींनी भाजपच्या अनुप पोरेद्दी यांचा पराभव केला आहे. चंद्रपूर महापालिकेसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस 26 जागा, शिवसेना 5 जागांवर विजयी झालेत. तर भाजप 18 जागा मिळवल्या होत्या. मात्र शिवसेनेनं काँग्रेसशी हातमिळवणी करुन भाजपला जोरदार धक्का दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 30, 2012 10:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close