S M L

अण्णांच्या दौर्‍याला सुरुवात

01 एप्रिलजनलोकायुक्तासाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आजपासून राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. शिर्डीतून ते आपल्या दौर्‍याला सुरुवात करणार आहे. थोड्या वेळातच शिर्डीत त्यांची पहिली सभा आहे. आज पहिल्याच दिवशी त्यांनी राहुल गांधींवर टीका केली. पाणी नियोजन समजून घ्यायचं असेल, तर राहुल गांधींनी हिवरे बाजार किंवा राळेगणला यावं असं अण्णांनी म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 1, 2012 09:28 AM IST

अण्णांच्या दौर्‍याला सुरुवात

01 एप्रिल

जनलोकायुक्तासाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आजपासून राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. शिर्डीतून ते आपल्या दौर्‍याला सुरुवात करणार आहे. थोड्या वेळातच शिर्डीत त्यांची पहिली सभा आहे. आज पहिल्याच दिवशी त्यांनी राहुल गांधींवर टीका केली. पाणी नियोजन समजून घ्यायचं असेल, तर राहुल गांधींनी हिवरे बाजार किंवा राळेगणला यावं असं अण्णांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 1, 2012 09:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close