S M L

कापसावरील रजिस्ट्रेशन बंदी मागे

30 एप्रिलकापसाच्या निर्यातीबाबत सरकारच्या धोरणावर केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत कापूस निर्यातीसंदर्भातील रजिस्ट्रेशनची बंदी उठवण्यात आली आहे. त्यामुळे कापूस निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे. मागिल महिन्यात 5 मार्चला बंदी तात्काळ बंदी घालण्यात आली होती. आज झालेल्या या बैठकीला केंद्रीय मंत्री प्रणव मुखर्जी, शरद पवार आणि आनंद शर्मा उपस्थित होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 30, 2012 11:19 AM IST

कापसावरील रजिस्ट्रेशन बंदी मागे

30 एप्रिल

कापसाच्या निर्यातीबाबत सरकारच्या धोरणावर केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत कापूस निर्यातीसंदर्भातील रजिस्ट्रेशनची बंदी उठवण्यात आली आहे. त्यामुळे कापूस निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे. मागिल महिन्यात 5 मार्चला बंदी तात्काळ बंदी घालण्यात आली होती. आज झालेल्या या बैठकीला केंद्रीय मंत्री प्रणव मुखर्जी, शरद पवार आणि आनंद शर्मा उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 30, 2012 11:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close