S M L

आसाममध्ये बोट उलटून 103 जणांचा मृत्यू

01 मे 2012आसाममध्ये ब्रम्हपुत्रा नदीत बोट उलटून 103 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर बोटीतले अनेकजण बेपत्ता आहेत. या बोटीत 250 लोक होते. धुबरी जिल्ह्यात ही घटना घडली आहे. खराब वातावरणामुळे, बचावकार्यात अडथळे येत आहे. बचावकार्यात लष्कराची मदत घेण्यात येत आहे.मृतांच्या वारसांना 2 लाखांच्या मदतीची घोषणा पंतप्रधन मनमोहन सिंग यांनी केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 1, 2012 11:46 AM IST

आसाममध्ये बोट उलटून 103 जणांचा मृत्यू

01 मे 2012

आसाममध्ये ब्रम्हपुत्रा नदीत बोट उलटून 103 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर बोटीतले अनेकजण बेपत्ता आहेत. या बोटीत 250 लोक होते. धुबरी जिल्ह्यात ही घटना घडली आहे. खराब वातावरणामुळे, बचावकार्यात अडथळे येत आहे. बचावकार्यात लष्कराची मदत घेण्यात येत आहे.मृतांच्या वारसांना 2 लाखांच्या मदतीची घोषणा पंतप्रधन मनमोहन सिंग यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 1, 2012 11:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close