S M L

अबू आझमींना दोन वर्षांची शिक्षा आणि जामीन

30 एप्रिलचिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना दोन वर्षांची शिक्षा माझगाव कोर्टाने ठोठावली. पण 11 हजारांचा दंड भरल्यानंतर कोर्टाने त्यांची सुटका केली. 2000 मध्ये नागपाडा इथं अबू आझमींना चिथावणीखोर भाषण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्यांच्यासह आणखी 4 जणांना दोन वर्षांची आणि 11 हजार रुपयांचा दंड कोर्टाने ठोठावला. पण दंड भरल्यानंतर हायकोर्टात अपील करण्यासाठी कोर्टाने त्यांनी वेळ दिली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 30, 2012 11:38 AM IST

अबू आझमींना दोन वर्षांची शिक्षा आणि जामीन

30 एप्रिल

चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना दोन वर्षांची शिक्षा माझगाव कोर्टाने ठोठावली. पण 11 हजारांचा दंड भरल्यानंतर कोर्टाने त्यांची सुटका केली. 2000 मध्ये नागपाडा इथं अबू आझमींना चिथावणीखोर भाषण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्यांच्यासह आणखी 4 जणांना दोन वर्षांची आणि 11 हजार रुपयांचा दंड कोर्टाने ठोठावला. पण दंड भरल्यानंतर हायकोर्टात अपील करण्यासाठी कोर्टाने त्यांनी वेळ दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 30, 2012 11:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close