S M L

'तुकाराम'सिनेमाचे म्युझिक लाँच

01 मेचंद्रकांत कुलकर्णी यांच्या तुकाराम सिनेमाचे म्युझिक दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांच्या हस्ते लाँच झालं. यावेळी सिनेमाचे सर्व कलाकार उपस्थित होते. सिनेमाचं संगीत अशोक पत्की आणि अवधूत गुप्ते यांनी दिलंय. तर तुकारामाच्या भूमिकेतला जितेंद्र जोशी त्याच वेशात आला होता. हा सिनेमा जूनमध्ये रिलीज होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 1, 2012 02:16 PM IST

'तुकाराम'सिनेमाचे म्युझिक लाँच

01 मे

चंद्रकांत कुलकर्णी यांच्या तुकाराम सिनेमाचे म्युझिक दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांच्या हस्ते लाँच झालं. यावेळी सिनेमाचे सर्व कलाकार उपस्थित होते. सिनेमाचं संगीत अशोक पत्की आणि अवधूत गुप्ते यांनी दिलंय. तर तुकारामाच्या भूमिकेतला जितेंद्र जोशी त्याच वेशात आला होता. हा सिनेमा जूनमध्ये रिलीज होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 1, 2012 02:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close