S M L

म्हाडाच्या घराची जाहीरात 3 मे रोजी

01 मेमुंबईत म्हाडाच्या घरांची प्रतीक्षा आता संपली आहे. यंदाच्या वर्षी घरांसंदर्भातली जाहिरात येत्या 3 मे रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. आणि घराची सोडत येत्या 31 मे रोजी काढली जाणार आहे. याचबरोबर मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांसाठीची सोडत 24 मे रोजी काढण्यात येणार आहे. म्हाडाच्या घरासाठी यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 19 मे अंतिम असणार आहे. यावेळी एकूण तीन हजार घरांसाठी सोडत होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 1, 2012 04:42 PM IST

म्हाडाच्या घराची जाहीरात 3 मे रोजी

01 मे

मुंबईत म्हाडाच्या घरांची प्रतीक्षा आता संपली आहे. यंदाच्या वर्षी घरांसंदर्भातली जाहिरात येत्या 3 मे रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. आणि घराची सोडत येत्या 31 मे रोजी काढली जाणार आहे. याचबरोबर मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांसाठीची सोडत 24 मे रोजी काढण्यात येणार आहे. म्हाडाच्या घरासाठी यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 19 मे अंतिम असणार आहे. यावेळी एकूण तीन हजार घरांसाठी सोडत होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 1, 2012 04:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close