S M L

नुपूर तलवार यांची तुरुंगात रवानगी

02 मेदिल्लीत गाजत असलेल्या आरुषी आणि हेमराज दुहेरी खून प्रकरणी आरुषीची आई नुपूर तलवार यांची तुरुंगात रवानगी झाली. त्यांचा जामीन अर्ज गाझियाबाद सेशन्स कोर्टाने फेटाळला आहे. नुपूरविरोधात सीबीआयने नॉन बेलेबल वॉरंट जारी केलं होतं. त्याविरोधात नुपूर यांनी सीबीआय कोर्टात अर्ज दाखल केला होता. कोर्टाने त्यांचा जामीन फेटाळला. त्यानंतर त्यांनी ताबडतोब सेशन्स कोर्टात अर्ज दाखल केला. सेशन्स कोर्टानंही आज हा जामीन फेटाळल्याने त्यांना तुरुंगात जावं लागलं. उद्यापासून सीबीआय कोर्टात या खटल्याची सुनावणी सुरू होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 2, 2012 04:31 PM IST

नुपूर तलवार यांची तुरुंगात रवानगी

02 मे

दिल्लीत गाजत असलेल्या आरुषी आणि हेमराज दुहेरी खून प्रकरणी आरुषीची आई नुपूर तलवार यांची तुरुंगात रवानगी झाली. त्यांचा जामीन अर्ज गाझियाबाद सेशन्स कोर्टाने फेटाळला आहे. नुपूरविरोधात सीबीआयने नॉन बेलेबल वॉरंट जारी केलं होतं. त्याविरोधात नुपूर यांनी सीबीआय कोर्टात अर्ज दाखल केला होता. कोर्टाने त्यांचा जामीन फेटाळला. त्यानंतर त्यांनी ताबडतोब सेशन्स कोर्टात अर्ज दाखल केला. सेशन्स कोर्टानंही आज हा जामीन फेटाळल्याने त्यांना तुरुंगात जावं लागलं. उद्यापासून सीबीआय कोर्टात या खटल्याची सुनावणी सुरू होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 2, 2012 04:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close