S M L

विद्यार्थ्यांना मारहाण कराल तर जेलमध्ये जाल

04 मे'छडी लागे छम..छम..विद्या येई घमं..घमं...' असं म्हणत विद्यार्थ्यांना बदाडून काढणार्‍या गुरुजींना लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. विद्यार्थ्यांना शारिरीक इजा पोहोचवणाया गुरुजींना शिक्षा ठोठावण्यासाठी बालगुन्हेगार कायद्यात बदल क रण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. जर प्रस्ताव मंजूर झाल्यास शिक्षा देण्यास गुरुजींना सात वर्षाची शिक्षेची तरतूद करण्यात येणार आहे. यात वेगवेगळ्या टप्यावर शिक्षेची तरतूद असणार आहे. गुरुजींच्या मारहाणीत विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्यास एक वर्ष, विद्यार्थ्याला गंभीर जखमा आल्यास 4 वर्ष, नेहमीच अशा प्रकाराची मारहाण करणार्‍या गुरुजीना 7 वर्षाच्या शिक्षेची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे. या तरतुदीमुळे पालकांनी स्वागत केलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 4, 2012 09:10 AM IST

विद्यार्थ्यांना मारहाण कराल तर जेलमध्ये जाल

04 मे

'छडी लागे छम..छम..विद्या येई घमं..घमं...' असं म्हणत विद्यार्थ्यांना बदाडून काढणार्‍या गुरुजींना लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. विद्यार्थ्यांना शारिरीक इजा पोहोचवणाया गुरुजींना शिक्षा ठोठावण्यासाठी बालगुन्हेगार कायद्यात बदल क रण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. जर प्रस्ताव मंजूर झाल्यास शिक्षा देण्यास गुरुजींना सात वर्षाची शिक्षेची तरतूद करण्यात येणार आहे. यात वेगवेगळ्या टप्यावर शिक्षेची तरतूद असणार आहे. गुरुजींच्या मारहाणीत विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्यास एक वर्ष, विद्यार्थ्याला गंभीर जखमा आल्यास 4 वर्ष, नेहमीच अशा प्रकाराची मारहाण करणार्‍या गुरुजीना 7 वर्षाच्या शिक्षेची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे. या तरतुदीमुळे पालकांनी स्वागत केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 4, 2012 09:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close