S M L

पेट्रोल-डिझेलची चोरी करणारी टोळी अटकेत

05 मेअहमदनगरमध्ये पेट्रोल आणि डिझेलची चोरी करणार्‍या एका टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. अहमदनगर येथील अकोलणेर डेपोतून अकोला तालुक्यातल्या पेट्रोल पंपावर हे आरोपी पेट्रोल घेऊन जात होते. यावेळी एकूण 9 हजार लीटर डिझेल आणि 3 हजार लिटर पेट्रोल पोलिसांनी ताब्यात घेतलं. बनावट चावीच्या सहाय्याने ही तस्करी सुरु असल्याचं उघड झालंय. या प्रकरणात गाडीच्या चालकासह सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

आईबीएन लोकमत | Updated On: May 5, 2012 07:49 AM IST

पेट्रोल-डिझेलची चोरी करणारी टोळी अटकेत

05 मे

अहमदनगरमध्ये पेट्रोल आणि डिझेलची चोरी करणार्‍या एका टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. अहमदनगर येथील अकोलणेर डेपोतून अकोला तालुक्यातल्या पेट्रोल पंपावर हे आरोपी पेट्रोल घेऊन जात होते. यावेळी एकूण 9 हजार लीटर डिझेल आणि 3 हजार लिटर पेट्रोल पोलिसांनी ताब्यात घेतलं. बनावट चावीच्या सहाय्याने ही तस्करी सुरु असल्याचं उघड झालंय. या प्रकरणात गाडीच्या चालकासह सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 5, 2012 07:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close