S M L

उध्दव ठाकरेंचा सांगलीत दुष्काळ दौरा

04 मेविदर्भाचा दौरा करुन शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे आज सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाचा दौरा करत आहे. आज उध्दव ठाकरे जतला दाखल झालेत. ज्या 42 गावांनी पाणी टंचाईमुळे कर्नाटकात जायचा इशारा दिला होता. त्यातील काही गावातील शेतकर्‍यांची उद्धव ठाकरे भेट घेणार आहेत. पतंगराव कदम सारखे मंत्री राज्याचं दुर्देव असून यांना दांडक्यानं कस मारायचं हे मला चांगल ठाऊक आहे. त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा असं उध्दव ठाकरेंनी जनतेला आवाहन केलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 4, 2012 07:31 AM IST

उध्दव ठाकरेंचा सांगलीत दुष्काळ दौरा

04 मे

विदर्भाचा दौरा करुन शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे आज सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाचा दौरा करत आहे. आज उध्दव ठाकरे जतला दाखल झालेत. ज्या 42 गावांनी पाणी टंचाईमुळे कर्नाटकात जायचा इशारा दिला होता. त्यातील काही गावातील शेतकर्‍यांची उद्धव ठाकरे भेट घेणार आहेत. पतंगराव कदम सारखे मंत्री राज्याचं दुर्देव असून यांना दांडक्यानं कस मारायचं हे मला चांगल ठाऊक आहे. त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा असं उध्दव ठाकरेंनी जनतेला आवाहन केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 4, 2012 07:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close