S M L

राष्ट्रपतीपदासाठी प्रणवदांचे नाव चर्चेत

04 मेराष्ट्रपतीपदाची निवडणुकीतली रंगत आता वाढत चालली आहे. पुन्हा एकदा प्रणव मुखजीर्ंचं नाव राष्ट्रपतीपदासाठी चर्चेत आलं आहे. पश्चिम बंगालला केंद्रांकडून बेल आऊट पॅकेज मिळण्याची शक्यता आहे. आणि त्याबदल्यात सरकारला राष्ट्रपतीपदासाठी तृणमुलचा पाठिंबा मिळू शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पण अजूनही राष्ट्रपतीबाबत कुठलही नाव पक्क नसल्याचं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना सांगिलं आहे. काँग्रेसने नाव पुढे केल्यानंतर आपली भूमिका मांडू असं विरोधकांनी म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 4, 2012 02:15 PM IST

राष्ट्रपतीपदासाठी प्रणवदांचे नाव चर्चेत

04 मे

राष्ट्रपतीपदाची निवडणुकीतली रंगत आता वाढत चालली आहे. पुन्हा एकदा प्रणव मुखजीर्ंचं नाव राष्ट्रपतीपदासाठी चर्चेत आलं आहे. पश्चिम बंगालला केंद्रांकडून बेल आऊट पॅकेज मिळण्याची शक्यता आहे. आणि त्याबदल्यात सरकारला राष्ट्रपतीपदासाठी तृणमुलचा पाठिंबा मिळू शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पण अजूनही राष्ट्रपतीबाबत कुठलही नाव पक्क नसल्याचं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना सांगिलं आहे. काँग्रेसने नाव पुढे केल्यानंतर आपली भूमिका मांडू असं विरोधकांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 4, 2012 02:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close