S M L

'प्लास्टिक पिशव्यांवर होऊ शकते पूर्णपणे बंदी'

07 मेप्लास्टिक पिशव्यांच्या वापरामुळे नेहमी निर्माण होणार्‍या कचर्‍याच्या समस्या आणि पर्यावरणाला हाणीकारक असणार्‍या प्लास्टिक पिशव्यांवर पूर्णपणे बंदी घालण्याचा विचार होऊ शकतो असं मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केलंय. सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार आणि प्लास्टिक बॅग निर्मिती करणार्‍यांना नोटीस बजावली आहे. प्लास्टिक बॅगवर बंदी घालण्यासंदर्भात एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने ही नोटीस बजावली आहे. प्लास्टिक पिशव्या जनावरं खातात, त्यामुळे त्यांच्या जिवाला धोका निर्माण होतो असा युक्तीवाद या याचिकेत करण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 7, 2012 09:39 AM IST

'प्लास्टिक पिशव्यांवर होऊ शकते पूर्णपणे बंदी'

07 मे

प्लास्टिक पिशव्यांच्या वापरामुळे नेहमी निर्माण होणार्‍या कचर्‍याच्या समस्या आणि पर्यावरणाला हाणीकारक असणार्‍या प्लास्टिक पिशव्यांवर पूर्णपणे बंदी घालण्याचा विचार होऊ शकतो असं मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केलंय. सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार आणि प्लास्टिक बॅग निर्मिती करणार्‍यांना नोटीस बजावली आहे. प्लास्टिक बॅगवर बंदी घालण्यासंदर्भात एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने ही नोटीस बजावली आहे. प्लास्टिक पिशव्या जनावरं खातात, त्यामुळे त्यांच्या जिवाला धोका निर्माण होतो असा युक्तीवाद या याचिकेत करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 7, 2012 09:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close