S M L

वाशिममध्ये बिबट्या मृतावस्थेत आढळला

07 मेवाशिम जिल्हात कारंजापासून 10 किलोमीटर अंतरावर शहा फाट्याजवळ हा बिबट्या मृतावस्थेत सापडला. घटनेची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मृत बिबट्याचा पंचनामा करुन या बिबट्याला पोस्टमार्टमसाठी सोहोळ अभयारण्यात नेण्यात आलं आहे. या बिबट्याला विष दिल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागानं व्यक्त केला आहे. या पुर्वीही या भागात एक बिबट्याचा असाच संशयास्पदरीत्या जखमी अवस्थेत आढळला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: May 7, 2012 10:58 AM IST

वाशिममध्ये बिबट्या मृतावस्थेत आढळला

07 मे

वाशिम जिल्हात कारंजापासून 10 किलोमीटर अंतरावर शहा फाट्याजवळ हा बिबट्या मृतावस्थेत सापडला. घटनेची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मृत बिबट्याचा पंचनामा करुन या बिबट्याला पोस्टमार्टमसाठी सोहोळ अभयारण्यात नेण्यात आलं आहे. या बिबट्याला विष दिल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागानं व्यक्त केला आहे. या पुर्वीही या भागात एक बिबट्याचा असाच संशयास्पदरीत्या जखमी अवस्थेत आढळला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 7, 2012 10:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close