S M L

मुंबईत आज आणि उद्या पाणीकपात होणार

07 मेमुंबईत आज आणि उद्या पाणीकपात होणार आहे. शहराला पाण्याच्या पाईपलाइन्सच्या जोडणीच्या कामामुळे ही पाणीकपात करण्यात येणार आहे. मुंबई आणि उपनगरासह नाहूर पूर्व, भांडुप पूर्व, कांजुरमार्ग पूर्व, विक्रोळी पूर्व इथं 100 टक्के पाणीकपात होणार आहे. इतर सर्व ठिकाणी 20 टक्के पाणीकपात आहेत. काटकसरीने पाणी वापरण्याचं नागरिकांना महापालिकेनंआवाहन केलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 7, 2012 11:05 AM IST

मुंबईत आज आणि उद्या पाणीकपात होणार

07 मे

मुंबईत आज आणि उद्या पाणीकपात होणार आहे. शहराला पाण्याच्या पाईपलाइन्सच्या जोडणीच्या कामामुळे ही पाणीकपात करण्यात येणार आहे. मुंबई आणि उपनगरासह नाहूर पूर्व, भांडुप पूर्व, कांजुरमार्ग पूर्व, विक्रोळी पूर्व इथं 100 टक्के पाणीकपात होणार आहे. इतर सर्व ठिकाणी 20 टक्के पाणीकपात आहेत. काटकसरीने पाणी वापरण्याचं नागरिकांना महापालिकेनंआवाहन केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 7, 2012 11:05 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close