S M L

मोदींच्या दंगलीतील भूमिकेवर प्रश्नचिन्ह

07 मे2002 मधल्या गुजरात दंगलीप्रकरणाचा ऍमिकस क्युरी रिपोर्ट आयबीएन-नेटवर्कच्या हाती लागला आहे. स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम आणि ऍमिकस क्युरीच्या रिपोर्टमध्ये मतभेद दिसून आलेत. ऍमिकस क्युरीने आपल्या रिपोर्टमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दंगलीतल्या भुमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. परिस्थितीजन्य पुराव्यांवरून मोदींच्या भुमिकेची चौकशी करण्याची गरज दिसून येते, असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 7, 2012 05:58 PM IST

मोदींच्या दंगलीतील भूमिकेवर प्रश्नचिन्ह

07 मे

2002 मधल्या गुजरात दंगलीप्रकरणाचा ऍमिकस क्युरी रिपोर्ट आयबीएन-नेटवर्कच्या हाती लागला आहे. स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम आणि ऍमिकस क्युरीच्या रिपोर्टमध्ये मतभेद दिसून आलेत. ऍमिकस क्युरीने आपल्या रिपोर्टमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दंगलीतल्या भुमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. परिस्थितीजन्य पुराव्यांवरून मोदींच्या भुमिकेची चौकशी करण्याची गरज दिसून येते, असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 7, 2012 05:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close