S M L

राजस्थानचा 'रॉयल' विजय ; 'दादा'गिरी संपली

08 मेआयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सने पुणे वॉरियर्सचा 7 विकेट राखून दणदणीत पराभव केला आहे. पहिली बॅटिंग करणार्‍या पुणे वॉरियर्सने विजयासाठी 126 रन्सचं माफक आव्हान ठेवलं होतं.याला उत्तर देताना राजस्थान रॉयल्सची सुरुवातही खराब झाली. शेन वॉट्सननं नॉटआऊट 90 रन्स करत टीमला शानदार विजय मिळवून दिला. पुणे टीमचा हा नववा पराभव ठरलाय, आणि या पराभवामुळे आयपीएलच्या पाचव्या हंगामातलं पुणे टीमचं आव्हान आता संपुष्टात आलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 8, 2012 02:11 PM IST

राजस्थानचा 'रॉयल' विजय ; 'दादा'गिरी संपली

08 मे

आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सने पुणे वॉरियर्सचा 7 विकेट राखून दणदणीत पराभव केला आहे. पहिली बॅटिंग करणार्‍या पुणे वॉरियर्सने विजयासाठी 126 रन्सचं माफक आव्हान ठेवलं होतं.याला उत्तर देताना राजस्थान रॉयल्सची सुरुवातही खराब झाली. शेन वॉट्सननं नॉटआऊट 90 रन्स करत टीमला शानदार विजय मिळवून दिला. पुणे टीमचा हा नववा पराभव ठरलाय, आणि या पराभवामुळे आयपीएलच्या पाचव्या हंगामातलं पुणे टीमचं आव्हान आता संपुष्टात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 8, 2012 02:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close