S M L

ए.राजांचा जामीन अर्ज दाखल

09 मेटू जी घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात असलेले माजी दूरसंचार मंत्री ए. राजा यांनी अखेर जामिनासाठी अर्ज केला आहे. ते गेल्या 15 महिन्यांपासून दिल्लीतल्या तिहार तुरुंगात आहेत. याप्रकरणी एकूण 14 जणांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी राजा वगळता इतर सर्वांना जामीन मिळाला आहे. या जामीन अर्जावर 11 मे रोजी सुनावणी होईल.

आईबीएन लोकमत | Updated On: May 9, 2012 05:57 PM IST

ए.राजांचा जामीन अर्ज दाखल

09 मे

टू जी घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात असलेले माजी दूरसंचार मंत्री ए. राजा यांनी अखेर जामिनासाठी अर्ज केला आहे. ते गेल्या 15 महिन्यांपासून दिल्लीतल्या तिहार तुरुंगात आहेत. याप्रकरणी एकूण 14 जणांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी राजा वगळता इतर सर्वांना जामीन मिळाला आहे. या जामीन अर्जावर 11 मे रोजी सुनावणी होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 9, 2012 05:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close