S M L

नागपूर तिहेरी हत्याकांड प्रकरणी जमावाचा पोलिसांना घेराव

10 मेनागपूर येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणी कळमणा पोलीस स्टेशनला नागरिकांनी घेराव घातला आहे. काल सकाळी तीन जणांची चोर समजून दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी 25 जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी निरपराध लोकांना ताब्यात घेतल्याचा आरोप करत कळमणच्या रहिवाश्यांनी पोलीस स्टेशनला घेराव घातला आहे. रहिवाश्यांसोबत आमदार कृष्णा खोपडेही घेरावात सहभागी झाले आहे. निरपराध लोकांना सोडून देण्यात यावे अशी मागणी रहिवाश्यांनी केली आहे. पोलिसांनी 25 जणांना संशायवरुन ताब्यात घेतले आहे त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे आतापर्यंत या प्रकरणी 175 जणाविरुध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 10, 2012 10:12 AM IST

नागपूर तिहेरी हत्याकांड प्रकरणी जमावाचा पोलिसांना घेराव

10 मे

नागपूर येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणी कळमणा पोलीस स्टेशनला नागरिकांनी घेराव घातला आहे. काल सकाळी तीन जणांची चोर समजून दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी 25 जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी निरपराध लोकांना ताब्यात घेतल्याचा आरोप करत कळमणच्या रहिवाश्यांनी पोलीस स्टेशनला घेराव घातला आहे. रहिवाश्यांसोबत आमदार कृष्णा खोपडेही घेरावात सहभागी झाले आहे. निरपराध लोकांना सोडून देण्यात यावे अशी मागणी रहिवाश्यांनी केली आहे. पोलिसांनी 25 जणांना संशायवरुन ताब्यात घेतले आहे त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे आतापर्यंत या प्रकरणी 175 जणाविरुध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 10, 2012 10:12 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close