S M L

अवकाळी पावसामुळे राज्यात 22 जणांचा मृत्यू

11 मेमराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे राज्यभरात 22 जणांचा मृत्यू झाला आहे. शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे. मराठवाड्यात वीज पडून 8 जणांचा मृत्यू झाला आहे. बीडमध्ये तीन तर परभणी आणि जालन्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. परभणीत जिल्ह्यात अचानक आलेल्या पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकर्‍यांचं मोठं नुकसान झालंय. काही गावात अनेक झाडं उन्मळून पडली, तर अनेक ठिकाणी वीजेचे खांब कोसळल्यामुळे वीजपुरवठा खंडीत झाला. अनेक घरांवरचे पत्रे उडाले आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. तर काही जण जखमीही जालेत. यातल्या 6 जणांची परिस्थिती गंभीर आहे. शेतीचं प्रामुख्यानं आंबा, ऊस, भुईमूग, ज्वारी या पिकाचं मोठ नुकसान झालं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 11, 2012 09:42 AM IST

अवकाळी पावसामुळे राज्यात 22 जणांचा मृत्यू

11 मे

मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे राज्यभरात 22 जणांचा मृत्यू झाला आहे. शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे. मराठवाड्यात वीज पडून 8 जणांचा मृत्यू झाला आहे. बीडमध्ये तीन तर परभणी आणि जालन्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. परभणीत जिल्ह्यात अचानक आलेल्या पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकर्‍यांचं मोठं नुकसान झालंय. काही गावात अनेक झाडं उन्मळून पडली, तर अनेक ठिकाणी वीजेचे खांब कोसळल्यामुळे वीजपुरवठा खंडीत झाला. अनेक घरांवरचे पत्रे उडाले आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. तर काही जण जखमीही जालेत. यातल्या 6 जणांची परिस्थिती गंभीर आहे. शेतीचं प्रामुख्यानं आंबा, ऊस, भुईमूग, ज्वारी या पिकाचं मोठ नुकसान झालं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 11, 2012 09:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close