S M L

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पुन्हा नितीन गडकरी ?

11 मेनितीन गडकरी यांची पुन्हा एकदा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गडकरींना पुन्हा संधीसाठी हिरवा कंदील दाखवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतर गडकरींच्या नावावर शिक्कामोर्तब होईल.

आईबीएन लोकमत | Updated On: May 11, 2012 05:47 PM IST

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पुन्हा नितीन गडकरी ?

11 मे

नितीन गडकरी यांची पुन्हा एकदा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गडकरींना पुन्हा संधीसाठी हिरवा कंदील दाखवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतर गडकरींच्या नावावर शिक्कामोर्तब होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 11, 2012 05:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close