S M L

ए. राजांचा कारागृहात मुक्काम वाढला

11 मेटू जी घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात असलेले माजी दूरसंचार ए.राजा यांना आजही दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या जामीन अर्जावरची सुनावणी पूर्ण झाली आहे. पण कोर्टाने निकाल 15 मेपर्यंत राखून ठेवला आहे. त्यामुळे ए राजांना 15 मेपर्यंत तरी कोर्टातच रहावे लागणार आहे. ते गेल्या 15 महिन्यांपासून दिल्लीतल्या तिहार तुरुंगात आहेत. याप्रकरणी एकूण 14 जणांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी राजा वगळता इतर सर्वांना जामीन मिळाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 11, 2012 11:48 AM IST

ए. राजांचा कारागृहात मुक्काम वाढला

11 मे

टू जी घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात असलेले माजी दूरसंचार ए.राजा यांना आजही दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या जामीन अर्जावरची सुनावणी पूर्ण झाली आहे. पण कोर्टाने निकाल 15 मेपर्यंत राखून ठेवला आहे. त्यामुळे ए राजांना 15 मेपर्यंत तरी कोर्टातच रहावे लागणार आहे. ते गेल्या 15 महिन्यांपासून दिल्लीतल्या तिहार तुरुंगात आहेत. याप्रकरणी एकूण 14 जणांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी राजा वगळता इतर सर्वांना जामीन मिळाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 11, 2012 11:48 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close