S M L

दुष्काळाच्या मुद्यावर मंत्रालयात राडा

12 मेराज्यातील दुष्काळाच्या झळा आता मंत्रालयापर्यंत पोहचल्या आहेत. दुष्काळग्रस्तांच्या योजना लालफितीत रखडल्याने त्याचा पाठपुरावा करण्यासाठी जळगावच्या आमदार गिरीश महाजन मंत्रालयात गेले. पण त्यांनाही सरकारी बाबुंच्या कार्यपद्धतीचा फटका बसला. राज्याचे मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांनी अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप आमदार गिरीश महाजन यांनी केला आहे. जळगाव जिल्ह्यातील पाण्याच्या प्रश्नावरून आमदार आणि मुख्य सचिव यांच्यात प्रचंड बाचाबाची झाली. हा वाद वाढला आणि प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत गेलं. अखेर पोलिसांना पाचारण करावं लागलं. अधिकारी दुष्काळासारख्या प्रश्नावर गंभीर नसल्याचा आरोप महाजन यांनी केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 12, 2012 09:59 AM IST

दुष्काळाच्या मुद्यावर मंत्रालयात राडा

12 मे

राज्यातील दुष्काळाच्या झळा आता मंत्रालयापर्यंत पोहचल्या आहेत. दुष्काळग्रस्तांच्या योजना लालफितीत रखडल्याने त्याचा पाठपुरावा करण्यासाठी जळगावच्या आमदार गिरीश महाजन मंत्रालयात गेले. पण त्यांनाही सरकारी बाबुंच्या कार्यपद्धतीचा फटका बसला. राज्याचे मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांनी अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप आमदार गिरीश महाजन यांनी केला आहे. जळगाव जिल्ह्यातील पाण्याच्या प्रश्नावरून आमदार आणि मुख्य सचिव यांच्यात प्रचंड बाचाबाची झाली. हा वाद वाढला आणि प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत गेलं. अखेर पोलिसांना पाचारण करावं लागलं. अधिकारी दुष्काळासारख्या प्रश्नावर गंभीर नसल्याचा आरोप महाजन यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 12, 2012 09:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close