S M L

परभणीत पशुवैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग

12 मेपरभणीच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंगचा प्रकार उघडकीला आला आहे. 7 मे रोजी रात्री 12 च्या सुमाराला प्रथम वर्षात शिकणार्‍या 24 विद्यार्थ्यांचे मध्यरात्री सिनियर्स विद्यार्थ्यांनी रॅगिंग केले. या विद्यार्थ्यांना यावेळी मारहाण सुध्दा करण्यात आली. या प्रकरणी प्राचार्यांनी 9 दोषी विद्यार्थ्यांना निलंबित केलं आहे. त्यांच्याविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या तक्रारीची दखल घेत प्राचार्यांनी कारवाई केली. या घटनेनंतर महाविद्यालयात शुकशुकाट पसरला असून कोणीही बोलायला तयार नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: May 12, 2012 10:53 AM IST

परभणीत पशुवैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग

12 मे

परभणीच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंगचा प्रकार उघडकीला आला आहे. 7 मे रोजी रात्री 12 च्या सुमाराला प्रथम वर्षात शिकणार्‍या 24 विद्यार्थ्यांचे मध्यरात्री सिनियर्स विद्यार्थ्यांनी रॅगिंग केले. या विद्यार्थ्यांना यावेळी मारहाण सुध्दा करण्यात आली. या प्रकरणी प्राचार्यांनी 9 दोषी विद्यार्थ्यांना निलंबित केलं आहे. त्यांच्याविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या तक्रारीची दखल घेत प्राचार्यांनी कारवाई केली. या घटनेनंतर महाविद्यालयात शुकशुकाट पसरला असून कोणीही बोलायला तयार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 12, 2012 10:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close