S M L

'अजिंठा'चे पोस्टर जाळून निषेध

11 मे'अजिंठा' सिनेमाचा वादात कोर्टात सुरु असताना आता हा वाद रस्त्यावर उतरला आहे. औरंगाबादमध्ये 'अजिंठा' चित्रपटाच्या प्रदर्शनाचा विरोध करण्यात आला. चित्रपटात बंजारा समाजाची संस्कृती ही चुकीची दाखवल्याचा आरोप बंजारा समाजाने केला आहे. याविरोधात चित्रपटाचे निर्माते नितीन देसाई यांचा पुतळा आणि अजिंठा चित्रपटाचे पोस्टर जाळून निषेध केला. औरंगाबाद हायकोर्टात अजिंठा चित्रपटाबद्दलची पुढची सुनावणी आता 13 जूनला होणार आहे. दरम्यान आज राज्यभर हा चित्रपट प्रदर्शित झाला.

आईबीएन लोकमत | Updated On: May 11, 2012 02:15 PM IST

'अजिंठा'चे पोस्टर जाळून निषेध

11 मे

'अजिंठा' सिनेमाचा वादात कोर्टात सुरु असताना आता हा वाद रस्त्यावर उतरला आहे. औरंगाबादमध्ये 'अजिंठा' चित्रपटाच्या प्रदर्शनाचा विरोध करण्यात आला. चित्रपटात बंजारा समाजाची संस्कृती ही चुकीची दाखवल्याचा आरोप बंजारा समाजाने केला आहे. याविरोधात चित्रपटाचे निर्माते नितीन देसाई यांचा पुतळा आणि अजिंठा चित्रपटाचे पोस्टर जाळून निषेध केला. औरंगाबाद हायकोर्टात अजिंठा चित्रपटाबद्दलची पुढची सुनावणी आता 13 जूनला होणार आहे. दरम्यान आज राज्यभर हा चित्रपट प्रदर्शित झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 11, 2012 02:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close