S M L

म.रे.मुळे परीक्षेल्या मुकलेल्या विद्यार्थ्यांची 20 मे रोजी परीक्षा

11 मेमुंबईत 18 एप्रिल रोजी मध्य रेल्वेची वाहतूक सेवा खोळंब्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना गर्दीत अडकल्यामुळे परीक्षेला मुकावे लागले. विद्यापीठांने परिस्थितीचा आढावा घेत फेरपरीक्षा घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आता या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा 20 मे रोजी होणार आहे. कलिना कॅम्पसमधल्या दूरस्थ शिक्षण विभागाच्या बिल्डिंगमध्ये ही परीक्षा होणार आहे. याबाबत मुंबई विद्यापीठाने परिपत्रक काढले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 11, 2012 05:02 PM IST

म.रे.मुळे परीक्षेल्या मुकलेल्या विद्यार्थ्यांची 20 मे रोजी परीक्षा

11 मे

मुंबईत 18 एप्रिल रोजी मध्य रेल्वेची वाहतूक सेवा खोळंब्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना गर्दीत अडकल्यामुळे परीक्षेला मुकावे लागले. विद्यापीठांने परिस्थितीचा आढावा घेत फेरपरीक्षा घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आता या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा 20 मे रोजी होणार आहे. कलिना कॅम्पसमधल्या दूरस्थ शिक्षण विभागाच्या बिल्डिंगमध्ये ही परीक्षा होणार आहे. याबाबत मुंबई विद्यापीठाने परिपत्रक काढले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 11, 2012 05:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close