S M L

प्राध्यापकांचा पेपर तपासणी केंद्र बंद करण्याचा इशारा

15 मेपेपर तपासणीवर बहिष्कार टाकणार्‍या प्राध्यापकांची आठमुठेपणाची भूमिका अजूनही कायम आहे. प्राध्यापकांनी आता विद्यापीठातल्या पेपर तपासणी केंद्रच बंद करण्याचा बुक्टू संघटनेनं इशारा दिला आहे. पेपर तपासणी केंद्रात काम बंद ठेवण्याचं आवाहन या प्राध्यापकांनी केलं आहे. सध्या प्राध्यापकांच्या बहिष्कारामुळे हंगामी कंत्राटी प्राध्यापक आणि - शिक्षण संचालकांच्या मदतीनं पेपर तपासणीचं काम सुरु आहे मात्र एमफुक्टोच्या अध्यक्षांनी आम्ही असं कोणत्याही प्रकारचं आवाहन न केल्याचं म्हटलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 15, 2012 09:58 AM IST

प्राध्यापकांचा पेपर तपासणी केंद्र बंद करण्याचा इशारा

15 मे

पेपर तपासणीवर बहिष्कार टाकणार्‍या प्राध्यापकांची आठमुठेपणाची भूमिका अजूनही कायम आहे. प्राध्यापकांनी आता विद्यापीठातल्या पेपर तपासणी केंद्रच बंद करण्याचा बुक्टू संघटनेनं इशारा दिला आहे. पेपर तपासणी केंद्रात काम बंद ठेवण्याचं आवाहन या प्राध्यापकांनी केलं आहे. सध्या प्राध्यापकांच्या बहिष्कारामुळे हंगामी कंत्राटी प्राध्यापक आणि - शिक्षण संचालकांच्या मदतीनं पेपर तपासणीचं काम सुरु आहे मात्र एमफुक्टोच्या अध्यक्षांनी आम्ही असं कोणत्याही प्रकारचं आवाहन न केल्याचं म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 15, 2012 09:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close