S M L

ऑस्ट्रेलियाला 30 % मॅच फी दंड

24 नोव्हेंबरभारताविरुद्ध झालेला पराभव ऑस्ट्रेलियन कॅप्टन रिकी पॉण्टिंग विसरला असला तरीही त्याच्या समोरच्या समस्या काही कमी होताना दिसत नाहीत. सलग दुस-या मॅचमध्ये पॉण्टिंगला स्लो ओव्हर रेटचा फटका बसला आहे. ब्रिस्बेनला झालेल्या टेस्ट मॅचमध्ये न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवल्याचा आनंद पॉण्टिंगला जास्त काळ लुटता आला नाही. मॅच रेफ्री ख्रिस ब्रॉड यांनी पॉण्टिंगची 30 % मॅच फी दंड म्हणून कापण्याचा निर्णय घेतला.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 24, 2008 05:43 PM IST

ऑस्ट्रेलियाला 30 % मॅच फी दंड

24 नोव्हेंबरभारताविरुद्ध झालेला पराभव ऑस्ट्रेलियन कॅप्टन रिकी पॉण्टिंग विसरला असला तरीही त्याच्या समोरच्या समस्या काही कमी होताना दिसत नाहीत. सलग दुस-या मॅचमध्ये पॉण्टिंगला स्लो ओव्हर रेटचा फटका बसला आहे. ब्रिस्बेनला झालेल्या टेस्ट मॅचमध्ये न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवल्याचा आनंद पॉण्टिंगला जास्त काळ लुटता आला नाही. मॅच रेफ्री ख्रिस ब्रॉड यांनी पॉण्टिंगची 30 % मॅच फी दंड म्हणून कापण्याचा निर्णय घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 24, 2008 05:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close