S M L

'द लास्ट कलर'ची भरारी

16 मेवाघाच्या संवर्धनावर आधारीत असलेला 'द लास्ट कलर' या नाटकाची निवड तुर्कस्तान इथे होणार्‍या आठव्या आंतरराष्ट्रीय ओरदू नाट्य महोत्सवासाठी निवड झाली आहे. देशभरातून 'द लास्ट कलर' या एकमेव मराठी नाटकाची निवड झाली आहे. तुर्कस्तानात होणार्‍या प्रयोगाकरीता मदत निधी उभारला जातोय, त्यासाठी पुण्यात या नाटकाचा 13 वा प्रयोग सादर झाला. वाघाच्या वाढत्या शिकारी मुळे वाघ नामशेष होण्याची भीती आहे. याच विषयावर भाष्य द लास्ट कलर या नाटकात करण्यात आलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 16, 2012 01:07 PM IST

'द लास्ट कलर'ची भरारी

16 मे

वाघाच्या संवर्धनावर आधारीत असलेला 'द लास्ट कलर' या नाटकाची निवड तुर्कस्तान इथे होणार्‍या आठव्या आंतरराष्ट्रीय ओरदू नाट्य महोत्सवासाठी निवड झाली आहे. देशभरातून 'द लास्ट कलर' या एकमेव मराठी नाटकाची निवड झाली आहे. तुर्कस्तानात होणार्‍या प्रयोगाकरीता मदत निधी उभारला जातोय, त्यासाठी पुण्यात या नाटकाचा 13 वा प्रयोग सादर झाला. वाघाच्या वाढत्या शिकारी मुळे वाघ नामशेष होण्याची भीती आहे. याच विषयावर भाष्य द लास्ट कलर या नाटकात करण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 16, 2012 01:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close