S M L

जैतापूर प्रकल्पासाठी जनमत घ्यावं - गिते

16 मेशिवसेनेचे खासदार अनंत गीते यांनी आज लोकसभेत जैतापूर अणुऊर्जाप्रकल्पाचा मुद्दा उपस्थित केला. या प्रकल्पाला जनतेचा मोठ्या प्रमाणावर विरोध आहे. फुकुशिमाच्या घटनेनंतर, जपानच्या पंतप्रधानांनी जनतेच्या परवानगीशिवाय नवे अणुऊर्जा प्रकल्प सुरू करणार नाही असं जाहीर केलं होतं. त्यामुळे आता भारत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी असं आवाहन त्यांनी केलं. त्यावर सुरक्षेच्या मुद्यावर कुठलीही तडजोड करणार नाही असं आश्‍वासन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिलं. पण अणुऊर्जाला विरोध करणं धोकादायक आहे असंही ते म्हणाले.

आईबीएन लोकमत | Updated On: May 16, 2012 05:12 PM IST

जैतापूर प्रकल्पासाठी जनमत घ्यावं - गिते

16 मे

शिवसेनेचे खासदार अनंत गीते यांनी आज लोकसभेत जैतापूर अणुऊर्जाप्रकल्पाचा मुद्दा उपस्थित केला. या प्रकल्पाला जनतेचा मोठ्या प्रमाणावर विरोध आहे. फुकुशिमाच्या घटनेनंतर, जपानच्या पंतप्रधानांनी जनतेच्या परवानगीशिवाय नवे अणुऊर्जा प्रकल्प सुरू करणार नाही असं जाहीर केलं होतं. त्यामुळे आता भारत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी असं आवाहन त्यांनी केलं. त्यावर सुरक्षेच्या मुद्यावर कुठलीही तडजोड करणार नाही असं आश्‍वासन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिलं. पण अणुऊर्जाला विरोध करणं धोकादायक आहे असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 16, 2012 05:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close