S M L

येडियुरप्पांच्या घरावर सीबीआयचे छापे

16 मेमायनिंग घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्रीपद गमवावं लागलेल्या येडियुरप्पा यांना आता आणखी एक धक्का बसला आहे. आज सकाळी येडियुरप्पा यांच्या बंगलुरु, शिमोगातल्या घरांवर सीबीआयनं छापे टाकले आहेत. मुलगा आणि जावयाच्या घराचीही तपासणी करण्यात येतेय.बेल्लारी आणि बंगलोरसह एकूण आठ ठिकाणी छापे टाकण्यात आले. काल या प्रकरणी येडियुरप्पांविरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 16, 2012 11:49 AM IST

येडियुरप्पांच्या घरावर सीबीआयचे छापे

16 मे

मायनिंग घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्रीपद गमवावं लागलेल्या येडियुरप्पा यांना आता आणखी एक धक्का बसला आहे. आज सकाळी येडियुरप्पा यांच्या बंगलुरु, शिमोगातल्या घरांवर सीबीआयनं छापे टाकले आहेत. मुलगा आणि जावयाच्या घराचीही तपासणी करण्यात येतेय.बेल्लारी आणि बंगलोरसह एकूण आठ ठिकाणी छापे टाकण्यात आले. काल या प्रकरणी येडियुरप्पांविरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 16, 2012 11:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close