S M L

स्पेननं डेविस कप जिंकला

24 नोव्हेंबर स्पेनसाठी यंदाचं वर्ष अविस्मरणीय ठरलंय. युरो कप 2008चं विजेतेपद. तसंच राफेल नदालचं फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन स्पर्धेचं विजेतेपद. टायटलच्या यादीत स्पेनच्या टेनिसच्या टीमनं आता डेविस कपचं विजेतेपदही जोडलं गेलं. घरच्या टेनिस कोर्टचा अर्जेंटिनाला फायदा करून घेता आला नाही.आणि याचाच फायदा उठवत स्पेननं तिस-यांदा डेविस कपवर आपलं नाव कोरलं. डेविस कप फायनलच्या शेवटच्या दिवशी अर्जेंटिनासाठी करो या मरोची स्थिती होती. टीममध्ये नदालचा अभाव आणि अर्जेंटिनाच्या बाजूने असलेला पे्रक्षकांचाही पाठिंबा याचा स्पेनला फरक पडला नाही. कारण ते आधीच 2-1 असे आघाडीवर होते. या विजयामुळे स्पेननं डेविस कपच्या क्रमवारीत 4थ्या स्थानावरून 2-या स्थानावर झेप घेतली आहे. अर्जेंटिनाने फायनल जिंकली असती तर अर्जेंटिनाने पहिला क्रमांक पटकावला असता.ती संधी त्यांनी अगदी थोडक्यात गमावली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 24, 2008 11:05 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 24, 2008 11:05 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close