S M L

पंजाबचा 'सुपर' विजय, चेन्नईचं आव्हान धोक्यात

17 मेआयपीएलमध्ये महेंद्रसिंग धोणीच्या चेन्नई सुपरला पराभवाचा धक्का बसला आहे. ऍडम गिलख्रिस्टच्या किंग्ज इलेव्हन पंजाबने चेन्नईचा 7 विकेट राखून दणदणीत पराभव केला आहे. चेन्नईची लीगमधली ही शेवटची मॅच होती, आणि प्ले ऑफ गाठण्यासाठी चेन्नईला या मॅचमध्ये विजय महत्वाचा होता. पण पराभवामुळे चेन्नईचं प्ले ऑफमधलं आव्हान धोक्यात आलं आहे. पहिली बॅटिंग करणार्‍या चेन्नईने विजयासाठी 121 रन्सचं माफक आव्हान ठेवलं होतं. पण ऍडम गिलख्रिस्टच्या हाफसेंच्युरीच्या जोरावर पंजाबनं हे आव्हान सहज पार केलं. या विजयामुळे पंजाबनं प्ले ऑफमधलं आपलं आव्हान मात्र कायम ठेवलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 17, 2012 02:49 PM IST

पंजाबचा 'सुपर' विजय, चेन्नईचं आव्हान धोक्यात

17 मे

आयपीएलमध्ये महेंद्रसिंग धोणीच्या चेन्नई सुपरला पराभवाचा धक्का बसला आहे. ऍडम गिलख्रिस्टच्या किंग्ज इलेव्हन पंजाबने चेन्नईचा 7 विकेट राखून दणदणीत पराभव केला आहे. चेन्नईची लीगमधली ही शेवटची मॅच होती, आणि प्ले ऑफ गाठण्यासाठी चेन्नईला या मॅचमध्ये विजय महत्वाचा होता. पण पराभवामुळे चेन्नईचं प्ले ऑफमधलं आव्हान धोक्यात आलं आहे. पहिली बॅटिंग करणार्‍या चेन्नईने विजयासाठी 121 रन्सचं माफक आव्हान ठेवलं होतं. पण ऍडम गिलख्रिस्टच्या हाफसेंच्युरीच्या जोरावर पंजाबनं हे आव्हान सहज पार केलं. या विजयामुळे पंजाबनं प्ले ऑफमधलं आपलं आव्हान मात्र कायम ठेवलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 17, 2012 02:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close