S M L

नाशिकमध्ये लालफितीत अडकली तडीपारी

17 मेनाशिक जिल्ह्यातल्या सराईत गुंडांच्या तडीपारीचे तब्बल 130 प्रस्ताव प्रांताधिकार्‍यांच्या पडून आहेत. गेल्या 6 महिन्यांपासून पोलीस अधीक्षकांनी पाठवलेले तडीपारीचे सर्वच्या सर्व प्रस्ताव प्रांताधिकार्‍यांकडे प्रलंबित आहेत. कधी निवडणुकीचं कारण सांगितलं जातंय तर कधी इतर महसूली कामांचं. यामुळे एकीकडे पोलिसांनी तयार केलेल्या तडीपारीच्या प्रस्तावांना काही अर्थ उरत नाही तर दुसरीकडे सराईत गुंडही शहरात मोकाट फिरत आहे. सन तडीपारीचे प्रस्ताव प्रत्यक्ष हद्दपार 2008 -105 12 2009 1033220104017201190162012400

आईबीएन लोकमत | Updated On: May 17, 2012 04:59 PM IST

नाशिकमध्ये लालफितीत अडकली तडीपारी

17 मे

नाशिक जिल्ह्यातल्या सराईत गुंडांच्या तडीपारीचे तब्बल 130 प्रस्ताव प्रांताधिकार्‍यांच्या पडून आहेत. गेल्या 6 महिन्यांपासून पोलीस अधीक्षकांनी पाठवलेले तडीपारीचे सर्वच्या सर्व प्रस्ताव प्रांताधिकार्‍यांकडे प्रलंबित आहेत. कधी निवडणुकीचं कारण सांगितलं जातंय तर कधी इतर महसूली कामांचं. यामुळे एकीकडे पोलिसांनी तयार केलेल्या तडीपारीच्या प्रस्तावांना काही अर्थ उरत नाही तर दुसरीकडे सराईत गुंडही शहरात मोकाट फिरत आहे.

सन तडीपारीचे प्रस्ताव प्रत्यक्ष हद्दपार 2008 -105 12 2009 1033220104017201190162012400

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 17, 2012 04:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close