S M L

गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी बस पळवली

19 मेगडचिरोली जिल्ह्यातल्या कोटी हलेवरा जंगलातून काल रात्री 100 नक्षलवाद्यांनी एक एसटी बस पळवून नेण्याची घटना घडली आहे. अहेरी आगाराची ही बस आहे. ही बस अहेरीहून कोटीला जात होती. नक्षलवाद्यांनी रस्त्यात बस अडवून बंदूकीच्या धाकावर प्रवासी आणि ड्रायव्हर-कंडक्टरला खाली उतरवून बस पळवून नेली. याप्रकरणी नारगुंडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस आणि नक्षलविरोधी पथकाचं कोंबिंग ऑपरेशन सुरू आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 19, 2012 09:52 AM IST

गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी बस पळवली

19 मे

गडचिरोली जिल्ह्यातल्या कोटी हलेवरा जंगलातून काल रात्री 100 नक्षलवाद्यांनी एक एसटी बस पळवून नेण्याची घटना घडली आहे. अहेरी आगाराची ही बस आहे. ही बस अहेरीहून कोटीला जात होती. नक्षलवाद्यांनी रस्त्यात बस अडवून बंदूकीच्या धाकावर प्रवासी आणि ड्रायव्हर-कंडक्टरला खाली उतरवून बस पळवून नेली. याप्रकरणी नारगुंडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस आणि नक्षलविरोधी पथकाचं कोंबिंग ऑपरेशन सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 19, 2012 09:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close