S M L

93 वं अखिल भारतीय नाट्य संमेलन बारामतीत

21 मेआगामी 93 वं अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन यावर्षी बारामतीत होणार आहे. नुकत्याच अखिल भारतीय नाट्यपरिषदेच्या नियामक मंडळाची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत बारामती मध्ये 93 वं नाट्यसंमेलन होईल यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं . हे नाट्यसंमेलन बारामतीत या वर्षी डिसेबरमध्ये होणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवाचं निमित्त साधून बारामतीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे . अशी माहिती नाट्यपरिषदेचे उपाध्यक्ष विनय आपटे यांनी दिली. मागिल वर्षी 92 वं नाट्यसंमेलन सांगलीत पार पडलं होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: May 21, 2012 06:52 AM IST

93 वं अखिल भारतीय नाट्य संमेलन बारामतीत

21 मे

आगामी 93 वं अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन यावर्षी बारामतीत होणार आहे. नुकत्याच अखिल भारतीय नाट्यपरिषदेच्या नियामक मंडळाची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत बारामती मध्ये 93 वं नाट्यसंमेलन होईल यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं . हे नाट्यसंमेलन बारामतीत या वर्षी डिसेबरमध्ये होणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवाचं निमित्त साधून बारामतीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे . अशी माहिती नाट्यपरिषदेचे उपाध्यक्ष विनय आपटे यांनी दिली. मागिल वर्षी 92 वं नाट्यसंमेलन सांगलीत पार पडलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 21, 2012 06:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close