S M L

लोडशेडिंगला वैतागलेल्या नागरीकांनी अधिकार्यांना कोंडले

23 मेठाणे जिल्ह्यातल्या विक्रमगडमध्ये लोडशेडिंगला वैतागलेल्या नागरीकांनी आज आंदोलन केलं. महावितरणच्या अधिकार्‍यांना त्यांनी पंचायत समितीच्या रेस्ट हाऊसमध्ये तीन तासापासून डांबून ठेवलं होतं. व्यापार्‍यांनीही सर्व बाजारपेठ बंद ठेवल्या होत्या. विक्रमगडमध्ये जवळपास 12 तास भारनियमन होतं. संध्याकाळचं भारनियमन कमी करा अशी नागरिकांची मागणी होती. यासंदर्भात तहसिलदार, महावितरणच्या अधिकार्‍यांमध्ये चार बैठकी पार पडल्या. मात्र महावितरणने मागण्यांचा विचार केला नाही. त्यामुळे अखेर नागरीकांना रस्त्यावर उतरले.

आईबीएन लोकमत | Updated On: May 23, 2012 04:31 PM IST

लोडशेडिंगला वैतागलेल्या नागरीकांनी अधिकार्यांना कोंडले

23 मे

ठाणे जिल्ह्यातल्या विक्रमगडमध्ये लोडशेडिंगला वैतागलेल्या नागरीकांनी आज आंदोलन केलं. महावितरणच्या अधिकार्‍यांना त्यांनी पंचायत समितीच्या रेस्ट हाऊसमध्ये तीन तासापासून डांबून ठेवलं होतं. व्यापार्‍यांनीही सर्व बाजारपेठ बंद ठेवल्या होत्या. विक्रमगडमध्ये जवळपास 12 तास भारनियमन होतं. संध्याकाळचं भारनियमन कमी करा अशी नागरिकांची मागणी होती. यासंदर्भात तहसिलदार, महावितरणच्या अधिकार्‍यांमध्ये चार बैठकी पार पडल्या. मात्र महावितरणने मागण्यांचा विचार केला नाही. त्यामुळे अखेर नागरीकांना रस्त्यावर उतरले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2012 04:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close