S M L

नाशिक विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी-सेनेत 'काटे की टक्कर'

24 मेनाशिकमध्ये होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात काट्याची टक्कर रंगली आहे. खरं तर राष्ट्रवादीचं वर्चस्व असलेल्या या मतदार संघात काँग्रेस-रा़ष्ट्रवादीचे सर्वाधिक सदस्य आहेत. मात्र, काँग्रेसमधील नाराज गट, मनसेची निर्णायक भूमिका, तिसर्‍या महाजसह इतरांची कौल आणि लाखोंचे सौदे यामुळे ही लढत चुरशीची बनली आहे. बहुमतासाठी 239 चा आकडा गाठणं गरजचं आहे. राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष ठरत त्यांच्याकडे 145 सदस्य आहे तर काँग्रेसकडे 77 सदस्य आहे.त्यामुळे बहुमतासाठी आघाडीचा आकडा 222 होते. पण आघाडीत बिघाडी होत असल्यामुळे लढत चुरशीची बनली आहे.नाशिक विधान परिषद एकूण सदस्य संख्या - 476 बहुमताचा आकडा - 239 संख्याबळराष्ट्रवादी - 145काँग्रेस - 77शिवसेना - 81भाजप - 32मनसे - 50इतर पक्ष - 40तिसरा महाज - 31

आईबीएन लोकमत | Updated On: May 24, 2012 11:20 AM IST

नाशिक विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी-सेनेत 'काटे की टक्कर'

24 मे

नाशिकमध्ये होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात काट्याची टक्कर रंगली आहे. खरं तर राष्ट्रवादीचं वर्चस्व असलेल्या या मतदार संघात काँग्रेस-रा़ष्ट्रवादीचे सर्वाधिक सदस्य आहेत. मात्र, काँग्रेसमधील नाराज गट, मनसेची निर्णायक भूमिका, तिसर्‍या महाजसह इतरांची कौल आणि लाखोंचे सौदे यामुळे ही लढत चुरशीची बनली आहे. बहुमतासाठी 239 चा आकडा गाठणं गरजचं आहे. राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष ठरत त्यांच्याकडे 145 सदस्य आहे तर काँग्रेसकडे 77 सदस्य आहे.त्यामुळे बहुमतासाठी आघाडीचा आकडा 222 होते. पण आघाडीत बिघाडी होत असल्यामुळे लढत चुरशीची बनली आहे.

नाशिक विधान परिषद

एकूण सदस्य संख्या - 476 बहुमताचा आकडा - 239

संख्याबळ

राष्ट्रवादी - 145काँग्रेस - 77शिवसेना - 81भाजप - 32मनसे - 50इतर पक्ष - 40तिसरा महाज - 31

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 24, 2012 11:20 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close