S M L

रेल्वे इंजिन पॅसेंजरवर आदळले, 40 जखमी

24 मेजालन्याजवळ पॅसेंजर गाडीचं इंजिन बदलताना झालेल्या विचित्र अपघातात 40 प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. सातोना- उस्मानपूर या रेल्वेस्टेशनच्या दरम्यान ही घटना घडली. नगरसोल-नांदेड पँसेजरचं इंजिन या स्टेशन दरम्यान बंद पडलं. त्यामुळे परभणीवरुन इंजिन मागवण्यात आलं. हे इंजिन पॅसेंजर गाडीला जोडताना गाडीवर जोरदार आदळलं आणि पॅसेंजरमधील प्रवाशी एकमेकांवर धडकले. त्यामुळे 40 प्रवासी जखमी झाले आहे. सातोना गावातील नागरिकांनी तातडीनं धाव घेत जखमींना सेलू आणि परतूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 24, 2012 02:17 PM IST

रेल्वे इंजिन पॅसेंजरवर आदळले, 40 जखमी

24 मे

जालन्याजवळ पॅसेंजर गाडीचं इंजिन बदलताना झालेल्या विचित्र अपघातात 40 प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. सातोना- उस्मानपूर या रेल्वेस्टेशनच्या दरम्यान ही घटना घडली. नगरसोल-नांदेड पँसेजरचं इंजिन या स्टेशन दरम्यान बंद पडलं. त्यामुळे परभणीवरुन इंजिन मागवण्यात आलं. हे इंजिन पॅसेंजर गाडीला जोडताना गाडीवर जोरदार आदळलं आणि पॅसेंजरमधील प्रवाशी एकमेकांवर धडकले. त्यामुळे 40 प्रवासी जखमी झाले आहे. सातोना गावातील नागरिकांनी तातडीनं धाव घेत जखमींना सेलू आणि परतूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 24, 2012 02:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close