S M L

डिझेल जूनमध्ये महागणार ?

26 मेपेट्रोल दरवाढीनंतर आता केंद्र सरकार लवकरच डिझेल दरवाढही करणार आहे. आयबीएन-लोकमतला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार डिझेलचे भाव वाढवण्यावर ठाम आहे. पेट्रोल दरवाढीनंतर सरकारविरुद्ध असंतोषाचं वातावरण असतानाही सरकार डिझेलचे भाव वाढवण्यावर ठाम आहे.पण ही दरवाढ जूनमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आंतराष्ट्रीय बाजारात रुपयाची घसरण झाल्यामुळे ही दरवाढ कऱण्यात आली आहे. पेट्रोल सोबत डिझेल, घरघुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात यावा असा प्रस्ताव पेट्रोलियम कंपन्यांनी सरकार पुढे ठेवला होता. सरकारने पेट्रोलच्या दरवाढीला हिरवा कंदील देत डिझेलची दरवाढ जूनमध्ये ढकलली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 26, 2012 09:19 AM IST

डिझेल जूनमध्ये महागणार ?

26 मे

पेट्रोल दरवाढीनंतर आता केंद्र सरकार लवकरच डिझेल दरवाढही करणार आहे. आयबीएन-लोकमतला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार डिझेलचे भाव वाढवण्यावर ठाम आहे. पेट्रोल दरवाढीनंतर सरकारविरुद्ध असंतोषाचं वातावरण असतानाही सरकार डिझेलचे भाव वाढवण्यावर ठाम आहे.पण ही दरवाढ जूनमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आंतराष्ट्रीय बाजारात रुपयाची घसरण झाल्यामुळे ही दरवाढ कऱण्यात आली आहे. पेट्रोल सोबत डिझेल, घरघुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात यावा असा प्रस्ताव पेट्रोलियम कंपन्यांनी सरकार पुढे ठेवला होता. सरकारने पेट्रोलच्या दरवाढीला हिरवा कंदील देत डिझेलची दरवाढ जूनमध्ये ढकलली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 26, 2012 09:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close