S M L

मेधा पाटकर यांना अटक

29 मेमुंबईत सायन कोळीवाडा इथं अनधिकृत घरं पाडायला विरोध करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना अटक करण्यात आली. याठिकाणी महापालिका प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्तात अनधिकृत घरं तोडली जात होती. त्याला मेधा काटकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. त्यामुळे मेधा पाटकर यांच्यासह आठ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 29, 2012 05:37 PM IST

मेधा पाटकर यांना अटक

29 मे

मुंबईत सायन कोळीवाडा इथं अनधिकृत घरं पाडायला विरोध करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना अटक करण्यात आली. याठिकाणी महापालिका प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्तात अनधिकृत घरं तोडली जात होती. त्याला मेधा काटकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. त्यामुळे मेधा पाटकर यांच्यासह आठ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 29, 2012 05:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close