S M L

काँग्रेसची स्थानिक मतं फुटली -छगन भुजबळ

29 मेविधान परिषद निवडणूकीत नाशिकमधून राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला असला तरी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या मतांमध्ये मोठी घसरण झाली आहे. यात आघाडीची जवळपास 50 मतं फुटली असा गंभीर आरोप छगन भुजबळ यांनी केला. तर काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांचं नाव न घेता या प्रकरणाला काँग्रेसचे स्थानिक नेते जबाबदार असल्याचा आरोपही भुजबळ यांनी केला आहे. त्याचबरोबर मनसेनं शिवसेनेला पाठिंबा दिल्यानं मनसेच्या भूमिकेवरही त्यांनी टीका केली. शिवसेना-मनसे एकत्र आले पाहिजे अशी माझी सुरूवातीपासूनचं भूमिका आहे असंही त्यांनी म्हटलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 29, 2012 09:39 AM IST

काँग्रेसची स्थानिक मतं फुटली -छगन भुजबळ

29 मे

विधान परिषद निवडणूकीत नाशिकमधून राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला असला तरी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या मतांमध्ये मोठी घसरण झाली आहे. यात आघाडीची जवळपास 50 मतं फुटली असा गंभीर आरोप छगन भुजबळ यांनी केला. तर काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांचं नाव न घेता या प्रकरणाला काँग्रेसचे स्थानिक नेते जबाबदार असल्याचा आरोपही भुजबळ यांनी केला आहे. त्याचबरोबर मनसेनं शिवसेनेला पाठिंबा दिल्यानं मनसेच्या भूमिकेवरही त्यांनी टीका केली. शिवसेना-मनसे एकत्र आले पाहिजे अशी माझी सुरूवातीपासूनचं भूमिका आहे असंही त्यांनी म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 29, 2012 09:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close