S M L

'वाघांच्या संवर्धनासाठी लवकरच 1200 जवानांची फौज'

30 मेअलीकडेच राज्यातील 25 वाघांच्या शिकारीची सुपारी घेण्यात धक्कादायक माहिती समोर आली. ही माहिती हाती आल्यानंतर दुसर्‍याच दिवशी दोन वाघांची शिकारी झाल्याची घटना घडल्यामुळे खडबडून जागे झालेल्या सरकारने काही ठोस पाऊल उचली आहे. वाघांच्या संवर्धनासाठी बाराशे जवानांची फौज तयार करण्यात येणार आहे आणि साडे सहा हजार वन मजुरांना कायम करणार असल्याची घोषणा वनमंत्री पतंगराव कदम यांनी आज नागपूरमध्ये केली. त्याचबरोबर ताडोबाच्या जंगलात 170 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. तसेच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्यांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत देण्यात येणार असल्याचं कदम यांनी जाहीर केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: May 30, 2012 04:38 PM IST

'वाघांच्या संवर्धनासाठी लवकरच 1200 जवानांची फौज'

30 मे

अलीकडेच राज्यातील 25 वाघांच्या शिकारीची सुपारी घेण्यात धक्कादायक माहिती समोर आली. ही माहिती हाती आल्यानंतर दुसर्‍याच दिवशी दोन वाघांची शिकारी झाल्याची घटना घडल्यामुळे खडबडून जागे झालेल्या सरकारने काही ठोस पाऊल उचली आहे. वाघांच्या संवर्धनासाठी बाराशे जवानांची फौज तयार करण्यात येणार आहे आणि साडे सहा हजार वन मजुरांना कायम करणार असल्याची घोषणा वनमंत्री पतंगराव कदम यांनी आज नागपूरमध्ये केली. त्याचबरोबर ताडोबाच्या जंगलात 170 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. तसेच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्यांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत देण्यात येणार असल्याचं कदम यांनी जाहीर केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 30, 2012 04:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close