S M L

विकास दरात फक्त 5.3 टक्कांची वाढ

31 मेभारतीय अर्थव्यस्थेला मोठा झटका बसला आहे.2011-2012 या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत विकासदरात अवघ्या 5.3 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या 9 वर्षांतली विकासदराची ही सर्वात मंदगती आहे. 2010-11 मध्ये विकासदर 8.4 टक्के तर गेल्या वर्षी विकासदर 6.5 टक्के होता. पण यावर्षी उत्पादन आणि कृषी या क्षेत्रातल्या सुमार कामगिरीमुळे विकासदर मंदावला. यावरुन भाजप आणि डाव्या पक्षांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 31, 2012 04:41 PM IST

विकास दरात फक्त 5.3 टक्कांची वाढ

31 मे

भारतीय अर्थव्यस्थेला मोठा झटका बसला आहे.2011-2012 या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत विकासदरात अवघ्या 5.3 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या 9 वर्षांतली विकासदराची ही सर्वात मंदगती आहे. 2010-11 मध्ये विकासदर 8.4 टक्के तर गेल्या वर्षी विकासदर 6.5 टक्के होता. पण यावर्षी उत्पादन आणि कृषी या क्षेत्रातल्या सुमार कामगिरीमुळे विकासदर मंदावला. यावरुन भाजप आणि डाव्या पक्षांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 31, 2012 04:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close