S M L

मॉन्सून 48 तासात केरळमध्ये, आठवड्याभरात महाराष्ट्रात

04 जूनउकाड्यानं हैराण झालेल्या लोकांना आता लवकरच सुखद गारवा मिळण्याची शक्यता आहे. येत्या 48 तासात मॉन्सून केरळच्या किनार्‍यावर धडकणार असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. मॉन्सून येण्यासाठी वातावरणातले सर्व घटक अनुकूल असल्याची हवामान खात्यानं म्हटलंय. सध्या मॉन्सून अंदमान निकोबार बेट, बंगालचा उपसागराचा अर्धा भाग,श्रीलंका येथील पूर्ण भागात व्यापला असून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. केरळमध्ये काही तास बाकी असताना वळव्याचा पावसाने हजेरी लावलीय. केरळमध्ये मॉन्सून 5 दिवस उशिरा आल्यामुळे राज्यातसुध्दा पाऊस लांबणीवर गेला आहे. आता आठवडभर्‍यानं राज्यात पावसाचं आगमन होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 4, 2012 11:47 AM IST

मॉन्सून 48 तासात केरळमध्ये, आठवड्याभरात महाराष्ट्रात

04 जून

उकाड्यानं हैराण झालेल्या लोकांना आता लवकरच सुखद गारवा मिळण्याची शक्यता आहे. येत्या 48 तासात मॉन्सून केरळच्या किनार्‍यावर धडकणार असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. मॉन्सून येण्यासाठी वातावरणातले सर्व घटक अनुकूल असल्याची हवामान खात्यानं म्हटलंय. सध्या मॉन्सून अंदमान निकोबार बेट, बंगालचा उपसागराचा अर्धा भाग,श्रीलंका येथील पूर्ण भागात व्यापला असून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. केरळमध्ये काही तास बाकी असताना वळव्याचा पावसाने हजेरी लावलीय. केरळमध्ये मॉन्सून 5 दिवस उशिरा आल्यामुळे राज्यातसुध्दा पाऊस लांबणीवर गेला आहे. आता आठवडभर्‍यानं राज्यात पावसाचं आगमन होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 4, 2012 11:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close