S M L

दूधात भेसळ करणारं रॅकेट उघड

01 जूनमुंबईत पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर दूध भेसळ होत असल्याचं उघड झालंय. आज पहाटे खार पोलीस आणि अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांनी खारदांडा इथल्या पाच ते सहा घरांवर धाड टाकली. या घरातून 300 ते 400 लिटर भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आलं आहे. यावेळी 5 जणांना अटक करण्यात आली. सर्व दूध हे तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 1, 2012 02:48 PM IST

दूधात भेसळ करणारं रॅकेट उघड

01 जून

मुंबईत पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर दूध भेसळ होत असल्याचं उघड झालंय. आज पहाटे खार पोलीस आणि अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांनी खारदांडा इथल्या पाच ते सहा घरांवर धाड टाकली. या घरातून 300 ते 400 लिटर भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आलं आहे. यावेळी 5 जणांना अटक करण्यात आली. सर्व दूध हे तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 1, 2012 02:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close