S M L

सोलापूरमध्ये स्त्री अर्भकाची हत्या

05 जूनबीडमध्ये तीन स्त्री अर्भक सापडल्यामुळे राज्याला हादरा बसला या घटनेला तीन दिवस उलटत नाही तोच सोलापूर जिल्ह्यातल्या माळीनगर गावातील कामगार वस्तीमध्ये दोन दिवसांपुर्वी स्त्री अर्भक सापडलं आहेत. या वस्तीतल्या गटारात हे अर्भक फेकलेलं होतं. तीथल्या एका व्यक्तीनं ते बघीतल्यानंतर पोलिसांना कळवलं. त्यानंतर पोलिसांनी त्याचं पोस्टमॉर्टेम करुन त्याचं दफन केलं. पण स्थानिक पत्रकारांनी त्याविरोधात आवाज उठवल्यावर ते अर्भक पुन्हा बाहेर काढून डीएनए चाचणी करण्यासाठी पाठवण्यात आलं आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी डॉक्टर आणि एका महिलेचा ताब्यात घेतलं असून कसुन चौकशी करत आहे. तसेच तिथल्या पंचायत समिती सदस्यांनी माहिती देणार्‍या व्यक्तीला 25 हजारांचं बक्षीस जाहीर केलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 5, 2012 11:47 AM IST

सोलापूरमध्ये स्त्री अर्भकाची हत्या

05 जून

बीडमध्ये तीन स्त्री अर्भक सापडल्यामुळे राज्याला हादरा बसला या घटनेला तीन दिवस उलटत नाही तोच सोलापूर जिल्ह्यातल्या माळीनगर गावातील कामगार वस्तीमध्ये दोन दिवसांपुर्वी स्त्री अर्भक सापडलं आहेत. या वस्तीतल्या गटारात हे अर्भक फेकलेलं होतं. तीथल्या एका व्यक्तीनं ते बघीतल्यानंतर पोलिसांना कळवलं. त्यानंतर पोलिसांनी त्याचं पोस्टमॉर्टेम करुन त्याचं दफन केलं. पण स्थानिक पत्रकारांनी त्याविरोधात आवाज उठवल्यावर ते अर्भक पुन्हा बाहेर काढून डीएनए चाचणी करण्यासाठी पाठवण्यात आलं आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी डॉक्टर आणि एका महिलेचा ताब्यात घेतलं असून कसुन चौकशी करत आहे. तसेच तिथल्या पंचायत समिती सदस्यांनी माहिती देणार्‍या व्यक्तीला 25 हजारांचं बक्षीस जाहीर केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 5, 2012 11:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close