S M L

आमच्यासाठी पायलटस्‌चा संप मिटला - नागरी उड्डयन मंत्री

06 जूनमागिल एका महिन्यापासून एअर इंडियाच्या पायलटसच्या संपावर तोडगा काही निघत नसल्यामुळे अखेर सरकारने आपल्याकडून लढाई संपली असल्याचं जाहीर केलं आहे. एअर इंडियाच्या पायलटस्‌चा संप संपल्याच नागरी उड्डयन मंत्री अजित सिंह यांनी आज बुधवारी जाहीर केलंय. एअर इंडियाकडे आता 90 पायलटस प्रशिक्षण सुरु आहे. पुढच्या 4 ते 5 महिन्यात ते सेवेसाठी उपलब्ध होतील. ज्या संपकरी पायलट्सना बडतर्फ करण्यात आलंय त्यांना परत सेवेत रुजू व्यायाचं असेल तर त्यांना पुन्हा अर्ज करावं लागेल असं ठणकावून सांगितलं. दरम्यान, संपकरी पायलट्सनी मुंबई आणि दिल्लीत आज रॅली काढल्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 6, 2012 12:28 PM IST

आमच्यासाठी पायलटस्‌चा संप मिटला - नागरी उड्डयन मंत्री

06 जून

मागिल एका महिन्यापासून एअर इंडियाच्या पायलटसच्या संपावर तोडगा काही निघत नसल्यामुळे अखेर सरकारने आपल्याकडून लढाई संपली असल्याचं जाहीर केलं आहे. एअर इंडियाच्या पायलटस्‌चा संप संपल्याच नागरी उड्डयन मंत्री अजित सिंह यांनी आज बुधवारी जाहीर केलंय. एअर इंडियाकडे आता 90 पायलटस प्रशिक्षण सुरु आहे. पुढच्या 4 ते 5 महिन्यात ते सेवेसाठी उपलब्ध होतील. ज्या संपकरी पायलट्सना बडतर्फ करण्यात आलंय त्यांना परत सेवेत रुजू व्यायाचं असेल तर त्यांना पुन्हा अर्ज करावं लागेल असं ठणकावून सांगितलं. दरम्यान, संपकरी पायलट्सनी मुंबई आणि दिल्लीत आज रॅली काढल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 6, 2012 12:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close