S M L

नागपुरात पेट्रोल 1 तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त होणार ?

06 जूनपेट्रोलच्या किंमती दरवाढ केल्यामुळे सर्वसामान्याचं पुरत कंबरडं मोडलंय. सर्वसामान्यावरील भार कमी कसा करता येईल यासाठी प्रत्येक राज्य पुढाकार घेत आहे. अलीकडेच दिल्ली सरकारने पेट्रोलच्या किंमती 1 रुपया 60 पैशांनी कपात केली आहे. याच धर्तीवर नागपूर महापालिकेनं पाऊल उचलं आहे. शहरात पेट्रोल 1 रुपयानी स्वस्त होण्याची शक्यता आहे. याबद्दल आज पेट्रोलवरचा अधिभार कमी करण्याचा पालिकेचा प्रस्ताव आहे. पालिकेच्या बजेटमध्ये पेट्रोल एक रुपयानं तर डिझेल 3 रुपयानं कमी करण्याचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी आता राज्य सरकाकडे पाठवण्यात येणार आहे. राज्य सरकारने मंजुरी दिली तर नागपूरकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 6, 2012 12:43 PM IST

नागपुरात पेट्रोल 1 तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त होणार ?

06 जून

पेट्रोलच्या किंमती दरवाढ केल्यामुळे सर्वसामान्याचं पुरत कंबरडं मोडलंय. सर्वसामान्यावरील भार कमी कसा करता येईल यासाठी प्रत्येक राज्य पुढाकार घेत आहे. अलीकडेच दिल्ली सरकारने पेट्रोलच्या किंमती 1 रुपया 60 पैशांनी कपात केली आहे. याच धर्तीवर नागपूर महापालिकेनं पाऊल उचलं आहे. शहरात पेट्रोल 1 रुपयानी स्वस्त होण्याची शक्यता आहे. याबद्दल आज पेट्रोलवरचा अधिभार कमी करण्याचा पालिकेचा प्रस्ताव आहे. पालिकेच्या बजेटमध्ये पेट्रोल एक रुपयानं तर डिझेल 3 रुपयानं कमी करण्याचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी आता राज्य सरकाकडे पाठवण्यात येणार आहे. राज्य सरकारने मंजुरी दिली तर नागपूरकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 6, 2012 12:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close