S M L

आ.बच्चू कडूंची कृषीमंत्र्यांनी घेतली भेट

06 जूनकोरडवाहू शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषणावर बसलेल्या आमदार बच्चू कडू यांची आज कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हान यांच्याशी आज या संदर्भात चर्चा करणार आहे. चर्चेतून हा प्रश्न सुटेल अशी त्यांनी आशाही व्यक्त केली. मात्र ठोस निर्णयाशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 6, 2012 07:57 AM IST

आ.बच्चू कडूंची कृषीमंत्र्यांनी घेतली भेट

06 जून

कोरडवाहू शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषणावर बसलेल्या आमदार बच्चू कडू यांची आज कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हान यांच्याशी आज या संदर्भात चर्चा करणार आहे. चर्चेतून हा प्रश्न सुटेल अशी त्यांनी आशाही व्यक्त केली. मात्र ठोस निर्णयाशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 6, 2012 07:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close